संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

 1. Video content

  Video caption: अफगाणिस्तानमधील युद्धाची वीस वर्षं आणि आताची परिस्थिती | सोपी गोष्ट 376

  अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय?

 2. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी

  श्यामाप्रसाद मुखर्जी

  एका देशात दोन विधान, दोन निशान आणि दोन प्रधान चालणार नाहीत अशी घोषणा मुखर्जी यांनी दिली होती.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे? | सोपी गोष्ट 346

  अमेरिकन सैन्य गेल्यावर अफगाणिस्तानवर तालिबानचं वर्चस्व आलं तर भारतासाठी डोकेदुखी ठरेल का?

 4. म्यामांर

  फेब्रुवारी महिन्यात उठावानंतर लष्कराने 618 जणांचा बळी घेतल्याचा दावा 'असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्स' (एएपीपी) या संस्थेने केला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: डोनाल्ड ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदाची वादग्रस्त कारकीर्द अशी होती.

  जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा 20 जानेवारीला शपथविधी होईल पण वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या इनॉग्युरेशन सोहळ्याला डोनाल्ड ट्रंप हजर राहणार नाहीत.

 6. ट्रंप

  अमेरिका आणि चीन दोन्ही मोठ्या जागतिक शक्ती आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवरून तणाव आहे.

  अधिक वाचा
  next
 7. नरेंद्र मोदी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएन इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिलच्या अधिवेशनात ऑनलाइन सहभाग घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले.

  अधिक वाचा
  next
 8. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आमसभा

  भारत 2021-22 पर्यंत संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च संस्थेचा अस्थायी सदस्य असेल.

  अधिक वाचा
  next
 9. प्रगत देशांनी आफ्रिकेकडून शिकावं – संयुक्त राष्ट्र प्रमुख

  संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरस
  Image caption: संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरस

  “कोरोना व्हायरस साथीला तोंड कसं द्यायचं, हे प्रगत देशांनी आफ्रिकी देशांकडून शिकायला हवं,” असं संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो ग्युटेरस यांनी म्हटलं आहे

  आफ्रिकेत युरोप आणि अमेरिकेपेक्षा आफ्रिका खंडात कोरोना व्हायरसमुळे झालेली हानी तुलनेनं कमीच आहे. त्यामुळे आफ्रिकेने कोरोनावर व्यवस्थित नियंत्रित केल्याचं ग्युटेरस म्हणाले.

  बुधवारी फ्रांसच्या एका रेडिओ चॅनलशी बोलताना ते म्हणाले, “कोरोनाचं संकट सुरू झालं होतं, तेव्हा जे अंदाज वर्तवले गेले होते, त्या तुलनेनं आफ्रिकन देशांमध्ये रुग्णांची वाढ बऱ्यापैकी मंद राहिली आहे.याचं एक मोठं कारण म्हणजे, आफ्रिकेच्या बहुतांश सरकारांनी तसंच तिथल्या संस्थांनांनी वेळेवर उचललेली पावलं, आणि हेच प्रगत देशांनी नाही केलं.

  आफ्रिका खंडात आतापर्यंत कोरोनाचे सुमारे 88 हजार रुग्ण आढळले असून, मृतांचा आकडा जवळपास 3000 आहे. हा आकडा भारतापेक्षाही कमीच आहे.

 10. युनोमध्ये भाषण बोलताना इम्रान खान

  भारताच्या उत्तरावर पाकिस्तानतर्फे काल उत्तर देण्यात आलं. पाकिस्तानचे प्रतिधी झुल्करनैन चीना यांनी उत्तर दिलं.

  अधिक वाचा
  next