शिव सेना

 1. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे

  लग्नाआधी पार पडलेल्या संगीत कार्यक्रमातील संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंच्या डान्सचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

  अधिक वाचा
  next
 2. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  राज ठाकरे उद्धव ठाकरे

  16 जुलै 2012 सकाळी काही अनपेक्षित घडलं. आपल्या पक्षाच्या मेळाव्यासाठी अलिबागला निघालेल्या राज ठाकरेंचा फोन ते रस्त्यात असतांनाच वाजला.

  अधिक वाचा
  next
 3. सिद्धनाथ गानू

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  उद्धव ठाकरे

  कोरोनाच्या पलिकडे शेती, शिक्षण, महिला सुरक्षा अशा एकूण 7 महत्त्वाच्या क्षेत्रातल्या सरकारच्या कामाचं प्रगतिपुस्तक

  अधिक वाचा
  next
 4. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  देवेंद्र फडणवीस

  भाजपनं महाराष्ट्राचा पेपर ऑप्शनला टाकला आहे की त्यांचं धोरण अजून तयारच होतंय की भाजपनं महाराष्ट्रात हार मानली आहे? याच प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करूया.

  अधिक वाचा
  next
 5. योगेश लाठकर

  बीबीसी मराठीसाठी

  कुंडलिक खांडे

  बीड येथे गुटखा तस्करी आणि छुपी विक्री प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखांचे नाव आल्यानंतर त्यांना पक्षातर्फे बाजूला करण्यात आले आहे.

  अधिक वाचा
  next
 6. ठाकरे सरकारच्या 2 वर्षांच्या काळात भाजपा काय करत होता?

  कोरोना काळात विधिमंडळाच्या अधिवेशनांचा कार्यकाळ कमी झाला असला तरी भाजपाने विधिमंडळामध्ये मात्र आपली नेहमीची चुणूक दाखवून दिली.

  अधिक वाचा
  next
 7. अर्जुन खोतकर

  10 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.

  अधिक वाचा
  next
 8. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठीसाठी

  सतेज पाटील

  मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागाही बिनविरोध झाल्यात. भाजपचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे हे बिनविरोध विधान परिषदेत जातील.

  अधिक वाचा
  next
 9. भावना गवळी

  शिवसेना खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. रोहन नामजोशी

  बीबीसी मराठी

  सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते

  सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी संपातून आज (25 नोव्हेंबर) सकाळी माघार घेतली.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 100