हृदयरोग

 1. फर्गस वॉल्श

  बीबीसी प्रतिनिधी

  व्यायाम

  कोलेस्टेरॉल वाढलं नसलं तरी पंचविशीत त्याची जी पातळी असेल त्यावरूनच भविष्यात हृदयविकाराचा किती धोका आहे ते कळू शकतं.

  अधिक वाचा
  next
 2. कोरोना

  कोरोना संक्रमणानंतर शरीरात कोणत्या प्रकारची लक्षणं पाहायला मिळतात? ही लक्षणं आढळल्यावर तात्काळ उपचार कसे मिळवायचे?

  अधिक वाचा
  next
 3. जेसिका ब्राऊन

  बीबीसी फ्युचर

  नाश्ता, न्याहरी, अन्न, आरोग्य, भारतीय संस्कृती

  सकाळचा नाश्ता भरपेट करणं फायदेशीर ठरू शकतं, असं एखा संशोधनातून समोर आलंय. पण जे लोक ब्रेकफास्ट करत नाहीत, त्यांचं काय?

  अधिक वाचा
  next
 4. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  कोरोना, हृदयविकार, हार्ट अटॅक

  'कोरोना रुग्णांमध्ये रक्ताची गाठ तयार होणं हे सर्वात धोक्याचं आहे. रुग्णांच्या मृत्यूचं कारण हेच आहे'

  अधिक वाचा
  next
 5. हार्ट अटॅक, हृदयविकार, भारत, औषधं, शास्त्र

  "काही रुग्णांना त्यांना हृदयाचा आजार आहे याची माहिती नसते. अशावेळी हृदयावर जास्त प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते."

  अधिक वाचा
  next
 6. क्लॉडिआ हॅमंड

  बीबीसी न्यूज

  हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणं

  छातीत प्रचंड दुखणं हे हार्टअॅटॅकचं लक्षण मानलं जातं. पण तो त्रास न होता हार्टअटॅक येऊ शकतो का?

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: कोरोनाकाळात डॉक्टर आणि रुग्णांना फायद्याचं ठरणार का हे तंत्रज्ञान?

  कोरोनाकाळात रुग्णांच्या उपचारासाठी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी एक तंत्रज्ञान विकसीत केलं जात आहे.

 8. Video content

  Video caption: ...आणि तीन महिन्यांच्या बाळाला मिळालं कृत्रिम हृदय

  डॉक्टरांनी त्याच्या शरीराबाहेरून त्याच्या हृदयाचं काम सुरू ठेवलं.

 9. Video content

  Video caption: कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांना आता कसला त्रास जाणवतोय?

  दीर्घकाळ व्हेंटिलेटर आणि ICU मध्ये राहिलेल्यांचं कोरोनातून मुक्त झाल्यानंतरचं जीवन कसं आहे?

 10. मयांक भागवत

  बीबीसी मराठीसाठी

  मास्क

  तरूणांना कोरोनापासून जास्त धोका नाही असा आपला समज आहे. मात्र, वस्तुस्थिती यापेक्षा उलट आहे.

  अधिक वाचा
  next