पशुकल्याण

 1. कल्पना प्रधान

  बीबीसी ट्रॅव्हल

  वनबीबी

  भारतात अशी एक जागा आहे जिथं हिंदू आणि मुसलमान एकाच देवीची पूजा करतात. ही जागा हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे.

  अधिक वाचा
  next
 2. कुत्रे पाळा, आजार टाळा

  प्राणी आवडत नाहीत का? पण प्राण्यांची आवड असणं हे आरोग्यासाठी चांगलं असल्याचं वैज्ञानिक सांगतात.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: हत्तीचं पिल्लू कसं पडलं खड्ड्यात? क्याला कसं वाचवण्यात आलं?

  वनविभागाने एका एक्सकॅव्हेटरच्या मदतीने या हत्तीच्या पिल्लाला कसं बाहेर काढलं?

 4. बिबट्या

  माणसांवर होणाऱ्या या हल्ल्यांमागे बिबट्याची एक मादी असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. प्रशासनाने हल्ला करणाऱ्या बिबट्याची शोधमोहिम सुरू केलीये.

  अधिक वाचा
  next
 5. कुत्रा

  रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते.

  अधिक वाचा
  next
 6. स्टीफन डॉलिंग

  बीबीसी प्रतिनिधी

  मांजराच्या गुरगुरण्यामागे एवढा अर्थ असतो तर...

  खाऊ हवा असेल, तब्येत खूश असेल तर मांजर गुरगुरते. पण गुरगुरण्याचा हा आवाज नेमका कसा निर्माण होतो. मांजराच्या गुरगुरण्याचे माणसाला काही फायदे आहेत का?

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: भारतातल्या पोहोणाऱ्या खराई उंटांची जात धोक्यात का आलीय?

  गुजरातच्या कच्छ प्रेदशातील खाऱ्या दलदली भागात खराई उंटाची जात राहते.

 8. तरस

  तरसाने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना पुण्यात घडल्याचं समोर आलं आहे. त्याचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  अधिक वाचा
  next
 9. नारायण राणे

  नारायण राणे यांना याप्रकरणी अटक होऊन जामीन मिळाल्यानंतर ते सध्या विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. आंदोलन

  बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल, असं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्रालयात जमलेल्या शेतकऱ्यांना दिलं आहे. बैलगाडा शर्यतीच्या मुद्दयावर आयोजित एका बैठकीत ते बोलत होते.

  अधिक वाचा
  next