हॉकी

 1. रेहान फजल,

  बीबीसी प्रतिनिधी.

  मेजर ध्यानचंद

  व्हिएन्नाच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये त्यांचा एक पुतळा आहे. त्या पुतळ्याला एखाद्या देवाप्रमाणे चार हात असून त्यात चार हॉकी स्टिक दाखवण्यात आल्या आहेत.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: मोदींनी खेल रत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी मेजर ध्यानचंद यांचं नाव का दिलं?

  हा देशातला क्रीडा क्षेत्रासाठी मिळणारा सर्वांत मोठा पुरस्कार मानला जातो.

 3. एम मणिकंदन

  बीबीसी तमिळ

  नवीन पटनाईक

  भारतीय महिला आणि पुरूष दोन्ही हॉकी संघांचे व्हाईस कॅप्टन ओरिसाचे आहेत. मात्र, मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या खेळात इतका रस घेण्यामागचं एवढंच एक कारण नाही. गेल्या काही वर्षांपासून उत्तमोत्तम हॉकी खेळाडू तयार व्हावेत, यासाठी ओरिसामध्ये बरेच प्रयत्न सुरू आहेत.

  अधिक वाचा
  next
 4. आदेशकुमार गुप्त

  क्रीडा पत्रकार, बीबीसीसाठी

  मेजर ध्यानचंद

  क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद यांना 1956 साली 'पद्मभूषण' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

  अधिक वाचा
  next
 5. दीप्ती पटवर्धन

  मुक्त पत्रकार, बीबीसीसाठी

  महिला हॉकी

  "हॉकी खेळून तिचं काय होणार आहे? शॉर्ट स्कर्ट घालून मैदानात धावत बसायचं नि घरच्यांचं नाव खराब करायचं, एवढंच ना!"

  अधिक वाचा
  next
 6. महिला हॉकी, ऑलिम्पिक

  या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला असला तरी आजवरच्या इतिहासातील ही महिला हॉकी संघाची सर्वोच्च कामगिरी समजली जात आहे.

  अधिक वाचा
  next
 7. हॉकी टीम

  पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने भारताविरुद्ध 1-0 अशी आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर भारताने सामन्यात आपली कामगिरी उंचावत नेली.

  अधिक वाचा
  next
 8. मनोज चतुर्वेदी

  बीबीसी हिंदीसाठी

  हॉकी, टोकियो ऑलम्पिक

  भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत जी कामगिरी केली आहे, ती 1980 मधील मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघापेक्षाही चांगली झाल्याचं म्हणता येईल.

  अधिक वाचा
  next
 9. टोक

  23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धा पार पडतेय.

  अधिक वाचा
  next
 10. मीराबाई चानू, वेटलिफ्टिंग

  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं.

  अधिक वाचा
  next