फ्रान्स

 1. Video content

  Video caption: काबूल विमानतळ 2 स्फोट आणि गोळीबाराने हादरलं, तालिबानने केली निंदा

  काबूलवर विमानतळावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 2. रेहान फझल

  बीबीसी प्रतिनिधी

  सिराजुद्दौला

  इंग्लंडमधील कोणत्याही शाळेतील मुलाला भारताबाबत तीन गोष्टी नक्की या माहिती होत्या, असं म्हणतात. त्या तीन गोष्टी म्हणजे अंधारी कोठडी(ब्लॅक होल), प्लासीची लढाई आणि 1857 चा बंड.

  अधिक वाचा
  next
 3. रफाल

  फ्रान्समधीस काही ताज्या घडामोडींमुळं भारतातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  अधिक वाचा
  next
 4. युरोप

  युरोपमध्ये उन्हाळी पर्यटकांचा हंगाम जवळ येत असल्यामुळं आता हळू-हळू लॉकडाऊनही उठवायला सुरुवात झाली आहे. तसंच 1 जुलैपर्यंत सपूर्ण डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र दिलं जाण्याचीही शक्यता आहे.

  अधिक वाचा
  next
 5. मॅक्रॉन

  मॅक्रॉन यांचा मध्यमवादी पक्ष 10 टक्के मतं अधिक मिळवेल असं भाकित करण्यात आलं होतं.

  अधिक वाचा
  next
 6. मेहमूद जान बाबर

  बीबीसी उर्दू

  खैबर खिंड

  खैबर खिंडीवर जेवढे हल्ले झाले आहेत, तेवढे जगातील इतर कोणत्याही मार्गावर झालेले नसतील, असं म्हटलं जातं. याबाबत स्थानिक आणि विदेशी लेखकांचंही एकमत झालं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. कोरोना, लस, जी7

  जी-7 परिषदेतील सहभागी सात देश जगातील गरीब देशांसाठी 1 अब्ज लशींचा पुरवठा करणार आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. किर्ती दुबे

  बीबीसी प्रतिनिधी

  नरेंद्र मोदी

  "भारताच्या लसीकरण मोहिमेचा वेग जगात खूप जास्त आहे. भारत लसीकरणाच्या बाबतीत अनेक विकसित देशांपेक्षाही पुढे आहे," असं मोदींनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 9. इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्स

  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका व्यक्तीने श्रीमुखात भडकावल्याचा प्रसंग घडला.

  अधिक वाचा
  next
 10. रेहान फजल

  बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

  ऑपरेशन एंटेबे

  या मोहिमेसाठी इस्रायली सैन्यातील 200 सर्वोत्तम सैनिकांना निवडण्यात आलं. कमांडो मिशनमध्ये अनेक अडथळ्यांची शक्यता होती. एंटेबे विमानतळाचे दिवे रात्री बंद केले तर? किंवा धावपट्टीवर इदी अमिनच्या सैनिकांनी ट्रक उभे करून ठेवले तर? अशा अनेक संभाव्य अडथळ्यांची शक्यता होती.

  अधिक वाचा
  next