समाज

 1. कल्पना प्रधान

  बीबीसी ट्रॅव्हल

  वनबीबी

  भारतात अशी एक जागा आहे जिथं हिंदू आणि मुसलमान एकाच देवीची पूजा करतात. ही जागा हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे.

  अधिक वाचा
  next
 2. जान्हवी मुळे

  बीबीसी प्रतिनिधी

  समांथा

  समंथा आणि अभिनेता नाग चैतन्य यांनी 2 ऑक्टोबर रोजी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर हा विषय चघळला जातो आहे

  अधिक वाचा
  next
 3. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी

  ग्रंथालय

  आठवड्यातून बाहेर एक दिवस जेवलं तर हॉटेलचं बिल देखील त्याहून जास्त येईल, त्यापेक्षा कमी दरात लाखो पुस्तकं आपल्याला एका क्लिकवरच उपलब्ध होऊ शकतात. तेव्हा सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता काय?

  अधिक वाचा
  next
 4. ए. डी. बालसुब्रमण्यम, बीबीसी तामीळ प्रतिनिधी

  नीलेश धोत्रे, बीबीसी मराठी प्रतिनिधी

  पेरियार, तामिळनाडू, सामाजिक

  तामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. म्हणूनच त्यांना औपचारिक आदरणीय व्यक्तीपल्याड असा सन्मान मिळतो.

  अधिक वाचा
  next
 5. क्लॉडिया हॅमंड

  बीबीसी फ्यूचर

  चालणे

  चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. चालणे ही सुदृढ शरीराची गुरूकिल्ली आहे. दिवसातून काही वेळ तरी चालायला हवं, हे मात्र माहिती असतं.

  अधिक वाचा
  next
 6. तुषार कुलकर्णी

  बीबीसी मराठी

  मिलमधील कामगार महिलांचे संग्रहित छायाचित्र

  दोन शब्दांतच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दांत आहे याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो.

  अधिक वाचा
  next
 7. Video content

  Video caption: मैत्रीचंही शास्त्र असतं?

  ‘तुम्हाला भरपूर मित्र असतील तर तुम्ही भरपूर वर्षं जगाल’

 8. शुभम किशोर

  बीबीसी प्रतिनिधी, नालंदा (बिहार)हून

  काजल

  मंजू देवी यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते.

  अधिक वाचा
  next
 9. लेबो डिएस्को

  ग्लोबल रिलिजन करस्पॉन्डन्ट

  हिंदू मुली हिंदू मुलांशीच लग्न का करतात?

  प्यू रिसर्च सेंटर या धर्माबद्दल अभ्यास करणाऱ्या संस्थेनं देशभरात केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलं की, भारतीय स्वतःला धार्मिक सहिष्णू म्हणून घेतात.

  अधिक वाचा
  next
 10. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  सुनंदा मांदळे

  सुनंदा यांनी गावात बचतगटांचं काम सुरू केलं. महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणाचं काम सुरू केलं आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 11