सुधीर मुनगंटीवार

 1. नारायण राणे एकनाथ शिंदे

  "एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ," असं राणे म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 2. प्रतिनिधी

  बीबीसी मराठी

  दारू

  दारुबंदीच्या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री वाढली होत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

  अधिक वाचा
  next
 3. देवेंद्र फडणवीस

  भाजपचे प्रवक्त केशव उपाध्ये यांनी 'सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय म्हणजे सूडाचं राजकारण असल्याचा' आरोप केला आहे.

  अधिक वाचा
  next
 4. अण्णा हजारे

  अण्णांचे आंदोलन दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ असणार आहे.

  अधिक वाचा
  next
 5. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठीसाठी

  अजित पवार, देवेंद्र फडणवीस

  'ऑपरेशन लोटस' विरूद्ध 'ऑपरेशन' वॉच असा सामना सुरू झाल्याचं चित्र आहे.

  अधिक वाचा
  next
 6. अजित पवार

  केंद्राकडून राज्याला जीएसटीची 30,537 कोटींची रक्कम अजून मिळाली नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 7. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद

  माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.

  View more on facebook
 8. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  वांद्रे-सायन लिंक रोडवरील महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी 3 कोटी वृक्षलागवडीच्या मोहिमेचा आरंभ केला होता.

  महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या वृक्ष लागवडीची प्रधान सचिवांमार्फत चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

  अधिक वाचा
  next
 9. देवेंद्र फडणवीस

  "येत्या आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते," असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (1 नोव्हेंबर) केलं.

  अधिक वाचा
  next
 10. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  एकनाथ खडसे

  फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. पुढे कथित भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून त्यांनी राजीनामा दिला होता.

  अधिक वाचा
  next