तेलंगाना

 1. वाघ, वाघीण, प्राणी, जंगलं, पर्यावरण

  प्रेमात मोठी ताकद असते असं म्हणतात. एका वाघाने वाघिणीच्या शोधात तब्बल 3000 किलोमीटरची भटकंती करून हे सिद्ध केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. बाला सतीश

  बीबीसी तेलुगू प्रतिनिधी

  नरसिंह राव

  प्राध्यापक विनय सीतापति यांनी आपल्या 'हाफ लायन' या पुस्तकात पी.व्ही. नरसिंह रावांना कॉम्प्युटरबद्दल किती माहिती होती, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.

  अधिक वाचा
  next
 3. अनिल जैन

  ज्येष्ठ पत्रकार

  नरसिंह राव, काँग्रेस, राहुल गांधी, सोनिया गांधी

  2020 हे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. काँग्रेसला अचानक त्यांचं स्मरण झालं. काय होती कारणं?

  अधिक वाचा
  next
 4. नरेंद्र मोदी

  केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली होती.

  अधिक वाचा
  next
 5. प्रवीण कुमार

  बीबीसी तेलुगू प्रतिनिधी

  वडिलांनी आता आराम करावा असं त्यांच्या तिघा मुलांना वाटतं.

  अख्खी हयात वावरात घालवणाऱ्या बापाने जेव्हा शेती काम थांबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या मुलांनी ही "सेवानिवृत्ती" साजरी करण्याचा निर्णय घेतला.

  अधिक वाचा
  next
 6. टीम बीबीसी

  तेलुगू सेवा

  नक्षलवादी

  छत्तीसगढच्या जोनागुडा परिसरात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सुरक्षा बलांचे 22 जवान मारले गेले होते.

  अधिक वाचा
  next
 7. गणेश पोळ

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  दीपाली चव्हाण

  दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचे पडसाद शेजारच्या राज्यातही उमटत आहेत.

  अधिक वाचा
  next
 8. तेलंगणा

  तेलंगणातील सूर्यापेट येथे कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षकांचे स्टॅंड कोसळल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

  अधिक वाचा
  next
 9. सोनू सूदचं तेलंगणमध्ये मंदिर

  तेलंगणमधील सिद्दीपेट येथिल दुब्बा तांडा गावातल्या लोकांनी अभिनेता सोनू सूदचं मंदिर बांधलं आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हे मंदिर बांधल्याचं स्थानिक सांगतात.

  अधिक वाचा
  next
 10. दीप्ती बत्तिनी

  बीबीसी तेलुगू प्रतिनिधी

  इराणी चहा

  जेव्हा कोणी हैद्राबाद असा शब्द उच्चारतं तेव्हा आधी मनात येतं ते म्हणजे, 'चहा आणि बिर्याणी.'

  अधिक वाचा
  next