राज ठाकरे

 1. राज ठाकरे

  मानखुर्द, वरळी, दादर, पनवेल, मुलुंड आणि इतर काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी 10-20च्या गटानं जमून दहीहंडी फोडली.

  अधिक वाचा
  next
 2. कोरोना

  मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास पालिकेकडून इमारत सील करण्यात येणार आहे.

  अधिक वाचा
  next
 3. पैसा

  वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सतत ईडीची चर्चा होत असते. वेगवगेळ्या नेत्यांना किंवा उद्योगपतींना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. नामदेव काटकर

  बीबीसी मराठी

  स्मिता ठाकरे

  स्मिता ठाकरे या पूर्वाश्रमीच्या स्मिता चित्रे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्याशी 1987 साली विवाहानंतर त्या 'मातोश्री'च्या सूनबाई झाल्या.

  अधिक वाचा
  next
 5. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  आदित्य ठाकरे

  आदित्य ठाकरेंची युवासेना कधीच आक्रमक नव्हती. स्थापनेपासूनच युवेसेनेचा चेहरा मवाळ पाहायला मिळाला. त्यामुळे युवासेनेचं अचानक आक्रमक होणं हा चर्चेचा विषय ठरलाय.

  अधिक वाचा
  next
 6. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  आनंद दिघे

  'ठाण्याचे बाळ ठाकरे' म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते आनंद दिघे यांचा आज जन्मदिन.

  अधिक वाचा
  next
 7. प्राजक्ता पोळ

  बीबीसी मराठी प्रतिनिधी.

  वरूण सरदेसाई

  वरुण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्रमकपणे आंदोलनाचे नेतृत्व करणारे वरूण सरदेसाई नेमके कोण आहेत?

  अधिक वाचा
  next
 8. रोहन नामजोशी

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  बाळासाहेब ठाकरे

  आक्रमक वक्तव्य करण्याची शिवसेनेची परंपरा असताना नारायण राणेंचं वक्तव्य शिवसेनेला इतकं का झोंबलं?

  अधिक वाचा
  next
 9. सचिन परब

  मुक्त पत्रकार

  प्रबोधनकार ठाकरे (आर्ट वर्क - निकिता देशपांडे)

  प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आणि शिवसेनेचं हिंदुत्व वेगळं आहे का? बाळ ठाकरेंनी प्रबोधनकारंच्या विचारांशी फारकत घेतली का?

  अधिक वाचा
  next
 10. राज ठाकरे अमोल मिटकरी

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातीत द्वेष वाढल्याची टीका राज ठाकरेंनी नुकतीच केली होती.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 19