कोकण

 1. मुश्ताक खान

  बीबीसी मराठीसाठी, दापोलीहून

  एसटी, पगारवाढ, महागाईभत्ता, वाहतूक व्यवस्था, संप

  राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून दुपारपर्यंत सरकार याप्रश्नी तोडगा काढण्याची शक्यता आहे.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: कोकणातला हा सुंदर पक्षी तुम्ही कधी पाहिलाय का?

  तिबोटी खंड्यानं सर्वांनाच भुरळ पाडली आहे. पण या पक्ष्याचा अधिवास सध्या संकटात आहे.

 3. नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना, भाजप, कोकण, चिपी विमानतळ

  "पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं वेगळं, त्यावर नंतर कधीतरी बोलेन," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना चिमटा काढला

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: सिंधुदुर्गमधल्या चिपी विमानतळावर आज उद्धव ठाकरे वि. नारायण राणे सामना रंगणार?

  सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

 5. नितीन सुलताने

  बीबीसी मराठीसाठी

  चिपी, सिंधुदुर्ग, नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना, भाजप

  सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने श्रेयवादाची लढाई रंगली आहे.

  अधिक वाचा
  next
 6. जान्हवी मुळे, बीबीसी प्रतिनिधी

  मुश्ताक खान, बीबीसी मराठीसाठी

  रस्ता खड्डा

  दरवर्षी गणपती आणि शिमग्याला चाकरमानी कोकणात जातात. दरवर्षी त्यांना जाताना खड्डे भरलेल्या रस्त्यांनीच जावं लागतं.

  अधिक वाचा
  next
 7. अनंत गीते यांच्याबद्दल या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

  शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. "राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच," असं अनंत गीते यांनी म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 8. नितीन सुलताने

  बीबीसी मराठीसाठी

  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी पूल इथं बचावकार्य सुरू आहे.

  हा प्रलयकारी पाऊस म्हणजे केवळ निसर्गाचा प्रकोप आहे की आपल्या चुकांचे दुष्परिणाम यावर चर्चा होणं गरजेचं आहे.

  अधिक वाचा
  next
 9. Video content

  Video caption: नारायण राणे आणि उद्धव ठाकरे संघर्षाला नेमकी सुरुवात कशी, कधी झाली? । सोपी गोष्ट 410

  नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंना मानतात. पण, उद्धवना पाण्यात बघतात, असं का?

 10. Video content

  Video caption: चिपळूण पुरात दुकान वाहून गेलेल्या राजेश सुर्वे यांना अशी मिळाली मदत

  दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या पुरात सुर्वे यांचं संपूर्ण दुकान वाहून गेलं होतं.