अमेरिका निवडणूक 2020

 1. पोलीस आणि हल्लेखोरांमधील संघर्ष

  सिनेटच्या समितीसमोर साक्ष देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की दंगेखोर शस्त्रे, रेडिओ आणि गिअरसह आले होते.

  अधिक वाचा
  next
 2. राष्ट्राध्यक्ष बायडन

  राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी पहिल्याच दिवशी 15 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आणि 2 प्रेसिडेन्शियल मेमोजवर सह्या केल्यायत.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: सोशल मीडियावर व्हायरल झालेले ट्रंप त्याता आणि बायडन नाना यांच्या जन्माची गोष्ट
 4. बायडन हॅरिस

  जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा 20 जानेवरीला शपथविधी होईल आणि त्यानंतर ते अधिकृतरित्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष होतील.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: जो बायडन झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

  दोन निवडणुकांमध्ये अपयश, 8 वर्षं उपराष्ट्राध्यक्ष आणि आता कमांडर इन चीफ

 6. Video content

  Video caption: कमला हॅरिस यांची हिच ती वेळा, हाच तो क्षण...

  कमला हॅरिस लवकरच अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रं हाती घेणार आहेत.

 7. पीटर बॉल

  बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

  जो बायडेन

  वॉशिंग्टन डी.सीमधल्या कॅपिटल इमारतीच्या पायऱ्यांवर शपथविधी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर जो बायडन व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील.

  अधिक वाचा
  next
 8. कमला हॅरिस

  कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला, कृष्णवर्णीय आणि आशियाई वंशाच्या उपाध्यक्ष असतील.

  अधिक वाचा
  next
 9. डोनाल्ड ट्रंप- जो बायडन

  राष्ट्राध्यक्षपदी नवीन व्यक्ती दाखल झाल्यावर सरकारचं पूर्ण रूपच पालटून जातं- व्हाइट हाऊसमधील बदल हा त्याचा एक भाग आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 14