क्रिडा

 1. क्रिकेट, भारत, वर्ल्डकप

  कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर मागेपुढे झालं आहे. मात्र यातून भारताचा फायदा झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 2. पराग फाटक

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  IPL

  IPLच्या प्रत्येक हंगामाबरोबर चिअरलीडर्सचा चीअर वाढतच गेला आहे. काय असतं चिअरलीडिंग? भारतात ही कला आली कुठून आणि कशी?

  अधिक वाचा
  next
 3. पॅट कमिन्स, केकेआर

  ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्ससाठी कोलकाता नाईट रायडर्सने 15.50 कोटींची बोली लावत त्याला विकत घेतलं.

  अधिक वाचा
  next
 4. IPL

  IPL 2020 वेळापत्रकानुसार स्पर्धेचा 13वा हंगाम 16 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. सलामीची लढत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

  अधिक वाचा
  next
 5. Video content

  Video caption: ‘तायक्वांदोनं मला महिला म्हणून वावरायला, स्वतःचा बचाव करायला शिकवलं’

  हंबल ली ओरजी 2011 पासून तायक्वांदो खेळत आहे. 18 व्या वर्षी तिनं तायक्वांदो ब्लॅकबेल्टर म्हणून पहिलं पदक जिंकलं. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळून ती पदकं मिळवत आहे.

 6. बाळ

  एका व्यक्तीसाठी हे वर्ष पहिल्या दिवसापासून लाभी ठरलं आहे, तो म्हणजे क्रिकेटर हार्दिक पांड्या.

  अधिक वाचा
  next
 7. ु

  मंगळवारी स्टुअर्ट ब्रॉडने टेस्ट क्रिकेटमध्ये 500व्या विकेटची नोंद केली आहे.

  अधिक वाचा
  next
 8. पराग फाटक

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  सादिक पंजाबी

  50-60च्या दशकात पाकिस्तानातून थेट कोल्हापूर गाठून कुस्तीचा फड आणि करवीरवासीयांची मनं जिंकणाऱ्या सादिक यांचं बुधवारी लाहोर इथं निधन झालं.

  अधिक वाचा
  next
 9. पराग फाटक आणि स्वाती पाटील-राजगोळकर

  बीबीसी मराठी

  स्मृती मन्धाना, भारतीय महिला क्रिकेट संघ

  टीम इंडियाची युवा बॅट्समन स्मृती मन्धानाचा आज वाढदिवस. यानिमित्ताने तिच्या आतापर्यंत वाटचालीचा घेतलेला आढावा.

  अधिक वाचा
  next
 10. सौरव गांगुली

  मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांची पार्टनरशिप आणि त्यानंतरचं सौरव गांगुली अर्थात दादाने शर्ट काढून लॉर्ड्सच्या बाल्कनीत केलेलं सेलिब्रेशन चाहत्यांच्या मनात ताजं आहे

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 23