भ्रमण

 1. सौदी अरेबिया

  सौदी अरेबिया प्रशासनाने लग्न न झालेल्या कपल्सना हॉटेल रुम शेअर करण्याची परवानगी दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 2. टोनी गाइल्स

  "मी लोकांचं बोलणं ऐकतो, डोंगरांवर चढतो - उतरतो, मी माझ्या त्वचेमार्फत आणि पायांनी गोष्टी अनुभवू शकतो. असाच पाहतो मी एखादा देश," असं टोनी गाईल्स सांगतात.

  अधिक वाचा
  next
 3. Video content

  Video caption: आजी चालल्या फिरायला

  जग फिरायला आजी

 4. Video content

  Video caption: 223 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग

  223 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग

 5. सचिन अहिर

  राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर आज गुरूवार (25 जुलै) शिवसेनेत प्रवेश करणार करणार आहेत. वाचा आजच्या या आणि इतर महत्त्वाच्या बातम्या

  अधिक वाचा
  next
 6. मध्यभागी पॉल गिलमोर

  तब्बल 50 वर्षांपूर्वी एक चिठी बाटलीत घालून ती हिंदी महासागरात फेकण्यात आली. 50 वर्षांनंतर आत्ता ही संदेश लिहीणारी व्यक्ती सापडलीय.

  अधिक वाचा
  next
 7. एड्रियन बर्नहार्ड

  बीबीसी ट्रॅव्हल

  लाईट हाऊस

  लाईटहाऊसचे पहारेकरी समाजापासून आणि कुटुंबापासून दूर एकांतात राहतात. पण तरीही ते सतर्क असतात.

  अधिक वाचा
  next
 8. जयपूर

  जागतिक वारसास्थळात आता नवीन ठिकाणांची भर घालण्यात आली आहे. यात गुलाबी शहर जयपूरसह अन्य काही ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

  अधिक वाचा
  next
 9. अॅडम विल्यम्स

  बीबीसी क्रीडा प्रतिनिधी

  माथुर कुटुंबीय

  नशीब खरंच बलवत्तर होतं. कारण त्यांना इतक्या दिवसांच्या प्रवासात फक्त एकदाच त्यांचा मार्ग बदलावा लागला.

  अधिक वाचा
  next