इ कॉमर्स

 1. डॅन मॅकअॅडम आणि डॅनियल पालुंबो

  बीबीसी व्यापार प्रतिनिधी

  बिटकॉईन्स आणि डॉलर्स

  सर्वत्र चर्चा असतानाही बिटकॉईनभोवती वेगळंच गूढ आहे. त्याची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, ज्याला काही तज्ज्ञ एक आर्थिक बुडबुडाही म्हणत आहेत. नेमकं काय आहे हे बिटकॉईन?

  अधिक वाचा
  next
 2. आलोक जोशी

  ज्येष्ठ आर्थिक विश्लेषक

  पेटीएम आयपीओचा 'बाजार' पहिल्याच दिवशी कसा उठला?

  बहुचर्चित पेटीएम कंपनीचा आयपीओ बाजारात आला. मात्र पहिल्या दिवशी त्यांना मोठा दणका बसला.

  अधिक वाचा
  next
 3. बिटकॉईन

  बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं.

  अधिक वाचा
  next
 4. शी जिनपिंग

  चीनचं सरकार व्यापाराशी संबंधित अनेक कठोर नियम बनवत आहे. तसंच या नियमांची अंमलबजावणीही कठोरपणे सुरू करण्यात येत आहे.

  अधिक वाचा
  next
 5. हर्षल आकुडे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  @nickjonas

  निक जोनासने नुकताच एक फोटो त्याच्या इंन्स्टाग्रॅम अकाऊंटवर पोस्ट केला होता. हा फोटो सध्या सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत निकने एक आगळावेगळा शर्ट घातल्याचं दिसून येतं.

  अधिक वाचा
  next
 6. पोर्ट्रेट फिचर

  अॅपलने त्यांच्या यंदाच्या नव्या iPhone 13 ची घोषणा केली आहे. लवकरच अॅपल आयफोन 13 बाजारात दाखल होणार आहे.

  अधिक वाचा
  next
 7. मॅरी-अॅन रसन

  टेक्नॉलॉजी ऑफ बिझनेस रिपोर्टर, बीबीसी न्यूज

  हार्डडिस्क

  'माझा पर्सनल डेटा मी अत्यंत सुरक्षित ठेवला आहे, असंच मला नेहमी वाटत होतं. पण मी चुकीची होते.'

  अधिक वाचा
  next
 8. जोआना यॉर्क,

  बीबीसी न्यूज

  हातातली नोकरी सोडणं इतकं अवघड का वाटतं?

  वेगळी दिशा घेण्यासाठी कोणी हातातली नोकरी सोडली तर लोक त्यावर नाक मुरडण्याची शक्यता असते किंवा हा पराभव आहे, असं अनेकांना वाटतं.

  अधिक वाचा
  next
 9. जितेंद्र आव्हाड

  "13 टक्के मुस्लिमांना 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर 83 टक्के हिंदूंना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत,"असं आव्हाड यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 10. अरुणोदय मुखर्जी

  बीबीसी न्यूज

  ई-कॉमर्स कंपन्यांवर नियंत्रणासाठी नवा कायदा?

  या क्षेत्रानं भारतात खरेदीची व्याख्याच बदलून टाकली आहे. येत्या तीन वर्षांत ई-कॉमर्सची भारतीय बाजारपेठेतली उलाढाल ही 99 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचा अंदाज आहे.

  अधिक वाचा
  next