संजय राऊत

 1. मयुरेश कोण्णूर

  बीबीसी मराठी

  संजय राऊत- चंद्रकांत पाटील

  "लोक 100 कोटींचा दावा लावतात, 50 कोटींचा दावा लावतात. पण यांची तेवढी लायकी नाही. यांच्यावर मी सव्वा रूपयांचा दावा लावणार आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 2. किरीट सोमय्या

  किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 3. उद्धव ठाकरे

  'राज्यातील धार्मिक स्थळं उघडली गेली पाहिजेत हे ठीक आहे. त्यापेक्षा तुमच्या परिसरात आरोग्य केंद्र आहे. आज त्याचीच आवश्यकता आहे,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 4. चंद्रकांत पाटील

  शाळा सुरू नसल्यानं मुलांच्या जीवनावर परिणाम होत आहे. मुलं जणू शाळाच विसरली आहेत, असंही पाटील यांनी म्हटलं.

  अधिक वाचा
  next
 5. संजय राऊत

  'भाजप आणि आमचं वैचारिक मतभेद आहेत, वैराने वागणार असाल तरी खांदा देऊन वार करू नका. '

  अधिक वाचा
  next
 6. भीमा कोरेगाव, एल्गार परिषद

  काल परवा भाजपमध्ये घुसलेली माणसं मंत्रिपदाची हळद लावून बोहल्यावर चढली आहेत असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

  अधिक वाचा
  next
 7. नारायण राणे एकनाथ शिंदे

  "एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ," असं राणे म्हणाले.

  अधिक वाचा
  next
 8. राज्यपाल, सामना, महाविकास आघाडी

  राज्यपाल हे केंद्राचे पॉलिटिकल एजंट अशी व्याख्या आम्हाला समजली आहे अशा शब्दांत सामनातून राज्यपालांवर टीका करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
 9. अफगाणिस्तान, काबूल, नरेंद्र मोदी

  काबूल आणि एकूणच अफगाणिस्तानमधील परिस्थितीच्या निमित्ताने अनेकजण व्यक्त होत आहेत.

  अधिक वाचा
  next
 10. संजय राऊत

  मार्शल्सची फौज उभी करून विरोधकांवर आक्रमण केलं जातं, ही लोकशाहीची हत्याच आहे अशा शब्दांत रोखठोत सदरातून टीका करण्यात आली आहे.

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 20