कोरोना व्हायरस

 1. कोरोना व्हेरियंट

  कोरोनाचा नवा विषाणू हा चिंताजनक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं असून त्याला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 2. ओमिक्रॉन : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल आतापर्यंत काय काय माहिती समोर आलीय?

  जागतिक आरोग्य संघटनेनं तर या नव्या व्हेरियंटला 'Variant of Concern' म्हणजेच 'काळजी करण्याजोगा व्हेरिएंट' म्हटलंय.

  अधिक वाचा
  next
 3. कोरोना

  जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोनाचा नवा विषाणू हा चिंताजनक (variant of concern) असल्याचं जाहीर केलं असून त्याला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे.

  अधिक वाचा
  next
 4. Video content

  Video caption: नवीन प्रकारची ‘ही’ लस कोरोनाला बाहेरच्या बाहेर पळवून लावेल । सोपी गोष्ट 478

  कोरोनाग्रस्त रुग्णांबरोबर रात्रंदिवस राहूनही कोव्हिड न झालेल्या या लोकांमुळे संशोधकांना सुचली नव्या लशीची कल्पना

 5. जेम्स गॅलाघर

  आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

  प्रातिनिधिक फोटो

  कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटबाबत पुन्हा काळजी वाढायला लागली आहे.

  अधिक वाचा
  next
 6. मजूर

  कोरोना साथीच्या काळात मजुरांना आजारपणासोबतच कुपोषणाचा दुहेरी फटका बसला होता.

  अधिक वाचा
  next
 7. अमृता दुर्वे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  दाऊद इब्राहिम

  मुंबईच्या गुन्हेगारी जगाच्या इतिहासात दाऊद इब्राहिम हे विसरलं जाऊ शकत नाही.

  अधिक वाचा
  next
 8. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  कोरोना लशीचा दुसरा डोस लोक का घेत नाहीयेत?

  महाराष्ट्रात 92 लाखापेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हिड-19 विरोधी लशीचा दुसरा डोस अद्यापही घेतलेला नाहीये.

  अधिक वाचा
  next
 9. मयांक भागवत

  बीबीसी मराठी

  शाळा सुरू झाल्यानंतर मुलांमध्ये कोरोनासंसर्ग वाढतोय का?

  वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालानुसार, 2 ऑक्टोबरपासून 11 ते 20 वर्ष वयोगटातील 6836 शाळकरी मुलांना कोरोनाचा संसर्ग झालाय.

  अधिक वाचा
  next
 10. जेम्स गॅलाघर

  आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

  ताप

  कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ची लक्षणं काय आहेत? तो बरा होतो का?

  अधिक वाचा
  next
पान 1 पैकी 100