पशुपालन

 1. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  शेतकरी

  केंद्र सरकारच्या कृषी (पणन) अध्यादेशाची राज्यात अंमलबजावणी करणाऱ्या परिपत्रकाला राज्य सरकारनं तात्पुरती स्थगिती दिली आहे.

  अधिक वाचा
  next
 2. शेतकरी आंदोलन

  कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 27 सप्टेंबर 2020 रोजी स्वाक्षरी केली. मात्र 19 नोव्हेंबर रोजी त्यांनी हे कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

  अधिक वाचा
  next
 3. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  प्रातिनिधिक फोटो

  जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत आहे.

  अधिक वाचा
  next
 4. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  शेतजमीन मोजणी

  अनेकदा सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो.

  अधिक वाचा
  next
 5. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  महिला शेतकरी

  सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

  अधिक वाचा
  next
 6. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  प्रातिनिधिक फोटो

  शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी वारसांची नोंद करणं आवश्यक असतं.

  अधिक वाचा
  next
 7. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  नकाशा

  शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं.

  अधिक वाचा
  next
 8. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी

  वीज

  वीज पडून आपल्या भागातल्या कुणाचा ना कुणाचा मृत्यू झाल्याची बातमी दरवर्षी आपल्या कानावर येते.

  अधिक वाचा
  next
 9. अनघा पाठक

  बीबीसी मराठी

  सुनंदा मांदळे

  सुनंदा यांनी गावात बचतगटांचं काम सुरू केलं. महिला राजसत्ता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणाचं काम सुरू केलं आहे.

  अधिक वाचा
  next
 10. श्रीकांत बंगाळे

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  जमीन फेरफार

  गावपातळीवर फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जमीन अधिकार अभिलेखात जे बदल होतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते.

  अधिक वाचा
  next