राम विलास पासवान

 1. चिराग पासवान

  चिराग पासवान यांनी या ट्वीटसोबत जुनं पत्र शेअर केलं आहे. काका पशुपती पारस यांना चिराग यांनी हे पत्र 29 मार्च 2021 रोजी लिहिलं होतं.

  अधिक वाचा
  next
 2. नीलेश धोत्रे

  बीबीसी मराठी

  नितीश

  बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होऊ देण्यासाठी नितीशकुमार तयार होतील की 'नितीश सबके है' या घोषवाक्यचा भाजपला पुन्हा प्रत्यय येईल की जेडीयू आणि भाजपमध्ये शिवसेना-भाजप सारखं द्वंद्व सुरू होईल?

  अधिक वाचा
  next
 3. राघोपूर

  बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडला. यामध्ये 71 जागांसाठी मतदान झालं.

  अधिक वाचा
  next
 4. ओंकार करंबेळकर

  बीबीसी मराठी प्रतिनिधी

  जयप्रकाश नारायण

  बिहार गेली अनेक शतकं या प्रश्नांच्या गर्तेत अडकलेला असला तरी भारतामधील अनेक महत्त्वाच्या चळवळींचा उदय तसेच अनेक चळवळींचा विकास खऱ्या अर्थाने या राज्यात झाला आहे.

  अधिक वाचा
  next
 5. प्रवीण शर्मा

  बीबीसी हिंदीसाठी

  नितीश कुमार

  बिहारमधील भाजप, जनता दल युनायटेड आणि राजद या तिन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवून पाहिली. कुणीही पूर्ण बहुमत मिळवू शकलं नाही.

  अधिक वाचा
  next
 6. रामविलास पासवान

  गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  अधिक वाचा
  next
 7. बिहार निवडणूक

  बिहार विधानसभा 243 सदस्य संख्येची आहे. नोव्हेंबरच्या 9 तारखेला बिहार विधानसभेची मुदत संपत आहे.

  अधिक वाचा
  next