New Delhi

 1. Video content

  Video caption: India coronavirus: The girl who cycled to save her father

  Jyoti Kumari, 15, took an arduous journey to save her father from hunger during the lockdown.

 2. दिल्लीतील पशूवैद्य, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनवरील बंदी उठवली

  लॉकडाऊन दरम्यान कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत परिस्थितीचा आढावा घेऊन दिल्लीतील पशूवैद्य, प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनवरील बंदी उठवण्यात आली आहे.

  तसंच दिल्ली आपत्ती व्यवस्थापनी प्राधीकरणाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंतरराज्य प्रवासालाही परवानगी दिल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

  View more on twitter